भारंगीची भाजी - भावोजींच्या हातची | Bharangichi Bhaji Recipe | Colours Of Konkan | Malvani Raita
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन RUclips चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
#मालवणीरायता Like | Share & Subscribe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
भारंगीची भाजी - भावोजींच्या हातची | Bharangichi Bhaji Recipe | Colours Of Konkan | Malvani Raita
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी #फणसाचीभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #bharangichibhaji #ranbhaji #fodshichibhaji
Mahadev Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
साधा सरळ आणि निरागस माणूस...!!भावोजी..!!
असेच राहा..!!तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा..!!👍👌💐
भाजी पण मस्त..!!
Agadi barobr👍
धन्यवाद
युट्यूब मुळे कोकणातील लोकांची लपलेली कला बाहेर येते आणि ती कला कोकणातील लोकांची मेहनत तुम्ही युट्यूबर जगाला दाखवून देता त्याबद्दल धन्यवाद
Bhaoji sadhe saral ani niragars ase ch raha. 👍👍👍❤
मला ही भारंगीची भाजी खुप खुप आवडते 😋😋😋भावजी एक नंबर भाजी
भारंगीची भाजी छानच
Bhaoji ek number.
Bhaji bhari keli bhaoji ne 1 number
Mast
Ek no bhaoji
भाऊंनी भाजी खूपच परफेक्शनिस्ट सारखीच बनवली आहे खुपचं भारी भाजी आवडली
खुपच भारी भावोजी छान 9:27
Ek no bhaji bhaoji
Bhaoji lay bhari bhaji recipe.
Cha nch bhaji banavali bhavoji
लय भारी बनवली भाओजीनी भाजी
धन्यवाद
Bhari 🥰
🙏 विनू🎊 भाऊ,भारगीची भाजी 👌एकच नंबर 👍
एक्सपर्ट पुनम ताईचे एक्सपर्ट मिस्टर 😊👌👌👌👍🙏
Kdak
Bhavji no, 1
मस्त भाजी, भावोजी बिचारं सादे हत.
पुनमच्या मीस्टरानीभारंगीची भाजी छानच बनवली आहे
Wa mast keli bhaji 👌👌
aavdici bhaji va bhavaji 1no
Mast bhaji keliy bhaojini great 👍 aajun Navin Navin recipe dakhva bhaoji
पूनम पेक्षा भावजी शांत सरळ आणि जेवणात तरबेज आहेत मस्तच बनवली भाजी भावजींनी 👌👍👌🙏
Waah bhavji ni mast recipe shikvli... Baba dada peksha chan.. Sarv kahi mast sangital
अरे वीनू पुरूषांना कुठली गोष्ट. शिकवायला लागत नाही जसा. आपला बांबू. एक उत्तम उदाहरण
मस्त असेच विडिओ बनवा शुभेच्छा आहेत
Khoop chaan vinay ghadi and Punam all faimliy nyc ❤️❤️❤️👌👌👌👍👍👍👍🥳
Bhaji ek no भाउजी
Khup chan recipe
Khupch Chan video
Bhaoji great 👍 👌 👏
धन्यवाद
भाजी खुप छान बनवली.👌👌👍👍👍🥗
छानच
Chan keli bhaji
Bhaoji chhan bhaji kelit..
भावोजींनी भाजी छान बनवली
mast. bajji
मस्त दादाने केली भारांगीची भाजी.भाजी मस्त चिरत होते विळीवर. बोलके आहेत. आत्ता पंकज ची पाळी रेसिपी दाखवायची.
छान बनवली
व्वा लाजवाब भाजी
धन्यवाद
मस्त मस्त 👌👌👌👌👌👌
खरच त्यांचे प्रयत्न वागण्या जोगे आहे त
खूप छान भाजी
पुनम आमचे जावई बघ किती छान जेवण केले. आणि तुला वाढले पण .असा छान नवरा आहे तुझा. विणु बेटा भाजी बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटले रे.
Khup chen
भारंगीची भाजी औषधी आहे. भाजी उकडलेले पाणी सुद्धा प्यावे.👍
खूप छान प्रयत्न, पहिल्याच प्रयत्नात भावोजी उत्तीर्ण झालेले आहेत. ज्या आवडीने भावोजी भाजी बनवत होते ते पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे. महाराष्ट्रीयन थाळीमधील कोणतेही पदार्थ उत्तम आणि झटपट बनवू शकतात.
खूप छान रेसिपी,👌👌👌👌👌
आणि व्हिडिओही खूप छान शूट केला.
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👍
Chan. Bhaoji. Bhaji. Dahkoli
जावयानी एक नंबर भाजी केल्यानी
एक नंबर रेसिपी केली दादांनी dada multi-talented आहेत.👌👌👌
धन्यवाद
भावजी भाजी एकदम सुंदर
खुप नशीबवान आहेस तु पूनम ताई तुला किती चागला नवरा मिळाला नशीब काढून आलीस वाटते
नाही तर आमच्या नशिबात सर्व काही हातात द्यावं लागते नवऱ्याला
खुप छान recipe बनवली भाऊजी खुप छान स्वभाव आहे भाऊजी चां आम्ही बघतो त्यांना व्हिडिओ मध्ये असेच आनंदात राहा all the best पुडच्या recipe साठी 👌👌👌👍👍👍👌🤗🤗🤗🤗🤗😊💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖😋😋
भाऊजी खुपच छान, भाजी मस्त 👌👍
mast gavachi bhaji mast aste.chhan
भावोजीनी छान भाजी बनविली
धन्यवाद
आज भावोजी च्या हातची भाजी मस्त च
खुप छान भाजी मस्त
Khup chan .
Kharach bhaojini avdi mhenat karun bhaji dakvli khup aabhari aahe bhaojichi bhaojicha swabhav far chan aahe sadhe samajas dev tyana changle aayush devo tumchi sarv family changli mehanati aahe
एक नंबर भाजी बनवली भाओजिनी 👌👌
धन्यवाद
मी अजून भारंगींची भाजी खाल्ली नाही. मी गावातच शिकलो पण आमच्याकडे कधी ही भाजी केलेली नाही. माझा मित्र तुमच्या गावातील आहे. शरद पाटील त्यांचे नाव आहे. आता योग होता तुम्हाला भेटायचा कारण सर्व मित्र पिकनिकला नरिंगऱ्यात दोन दिवस होते. माझ्या घरगुती कारणामुळे जमले नाही. मी तुमचे सर्व विडिओ पाहतो. खूप छान मी मला तुमच्यात पहात असतो. खूप छान दिवस होते गावचे. खूप खूप शुभेच्छा!👍👍👍👍👍
छान केली भाजी
Mast resipi
अतिशय सुरेख भारंगीची भाजी बनवली
धन्यवाद
मस्त भाजी
Mast ahe bhaji👌
Bhavji 1numbar👍
मस्त भाजी बनवली भावोजी नी
मस्त 👌👌
धन्यवाद
Khupcha chan keli bhaji 👌👌👍👍
मस्त भाजी बणवलास भाऊजी.1नंबर
Mast bhaji
Bhajl1number👌👌
मस्त रेसिपी👌👌
धन्यवाद
ek number jhali bhaji...👌
खूप मस्त 👌👌 रेसिपी 🙏 थॅन्क्स भावोजी 🙏👍👍👍
मस्त
Mast jhali bhaji
खूप छान भाजी आणि भाऊजी पण
मस्त भावोजी
भाऊजी नी भाजी ची रेसिपी छानच दाखवली
धन्यवाद
Chan banvali recipe 👌👌
भावोजी आमचे साधे आणि निरागस आहेत असेच पुनम ताई आणि तुम्ही आनंदात रहा भाजी छान बनवली👌👌👍👍
अतिशय सुंदर रेसिपी भावोजी !
👌👌very nice resipe भाओजी छान भाजी बनवलात love fom dubai
Ekach no bhaoji👌👌👌😄😄
Chan
Nice video
Khupch bhari 👌👌
वा एक नंबर भाजी झाली हा
धन्यवाद
भावजीनी भाजी खूप छान बनवली 👌👌👌
Mast....👌👌👌👌
Mast bavaji. 👍🌷🙋🙏
Nice vlog 👌 khup Chan recipe bhavojii 👍😍 vinu dada ata tu pan kytri krun dakhvch Maggie sodun 😜😅😅
👌mast 😋
भावोजी 1नंबर. मस्त लय भारी 👌
एक नंबर भाजी बनवली भावोजी👌👌👌
धन्यवाद
Ek no.bhaji distey...Sagale tumhi talented aahat